Madhya Pradesh Investment: MP मध्ये टोरेंट ग्रुपची ४३ हजार कोटींची महागुंतवणूक; १५ हजारांहून अधिक रोजगाराच्या नवीन संधी!

Torrent Group Plans Rs 43000 Crore Investment in MP: ऊर्जा, पंप्ड स्टोरेज, पवन ऊर्जा आणि फार्मा क्षेत्रातील टोरेंट ग्रुपच्या ४३ हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे मध्य प्रदेशात पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाला नवी गती, हजारो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची मोठी संधी
Torrent Group Announces Rs 43000 Crore Investment in MP Expected to Create Over 15000 Jobs Across Multiple Sectors

Torrent Group Announces Rs 43000 Crore Investment in MP Expected to Create Over 15000 Jobs Across Multiple Sectors

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना देण्याच्या दृष्टीने टोरेंट ग्रुपने राज्यात मोठ्या गुंतवणुकीची तयारी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी १२ ऑगस्ट रोजी अहमदाबाद येथे टोरेंट ग्रुप आणि टोरेंट पॉवर लिमिटेडचे चेअरमन समीर मेहता यांची भेट घेतली. यावेळी दीर्घकालीन वीजपुरवठा, हरित ऊर्जा आणि औद्योगिक विस्ताराबाबत चर्चा झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com