Tourism in Ladakh: लडाखमधील आंदोलनाचा जबर फटका पर्यटन व्यवसायाला बसला असून, तेथे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांनी लडाखचे प्रस्तावित दौरे रद्द केले असल्याचे चित्र आहे.
लेह : लडाखमधील आंदोलनाचा जबर फटका पर्यटन व्यवसायाला बसला असून, तेथे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांनी लडाखचे प्रस्तावित दौरे रद्द केले असल्याचे चित्र आहे.