Rishikesh Viral Video: गंगेच्या प्रचंड प्रवाहात बुडत होता पर्यटक; ऋषिकेशच्या गाईडने स्वतःचा जीव धोक्यात घालून केले थरारक रेस्क्यू

Viral video of heroic rescue in strong Ganga currents: गंगेच्या प्रचंड लाटांमध्ये जीवासाठी झुंज देणाऱ्या पर्यटकाला ऋषिकेशच्या गाईडने कयाकवरून धाव घेत दिला जीवदान; थरारक बचावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
Courage Amid Danger: Rishikesh Guide Rescues Tourist from Drowning in Ganga

Courage Amid Danger: Rishikesh Guide Rescues Tourist from Drowning in Ganga

esakal

Updated on

उत्तराखंडमधील ऋषिकेश (Rishikesh) हे भारतातील सर्वात प्रमुख आणि लोकप्रिय 'रिवर राफ्टिंग' (River Rafting) डेस्टिनेशन म्हणून जगभर ओळखले जाते. गंगा नदीच्या उसळणाऱ्या वेगवान लाटांवर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येथे येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com