
Poisoned Cough Syrup Claims Another Child Father Breaks Down After Paying 12 Lakh Bill
Esakal
कोल्ड्रिफ या कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात १६ पेक्षा जास्त चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडालीय. या कफ सिरपवर आता बंदी घातली आहे. तर या प्रकरणी एका डॉक्टरला अटकही करण्यात आलीय. कोल्ड्रिफ कफ सिरप फक्त एकच दिवस घेतल्यानंतर चिमुकली २२ दिवस मृत्यूशी झुंज देत होती. या कालावधीत १६ वेळा डायलिसिस करावं लागल्याची माहिती आता समोर आलीय.