Accident News: टँकरने मागून धडक दिली, ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळला; एकाच कुटुंबातल्या ७ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर

Tanker Rams Tractor Near Tungabhadra Dam: तुंगभद्रा धरणाजवळ टँकरच्या धडकेत ट्रॅक्टर पुलावरून कोसळला. एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू तर १० हून अधिक जण गंभीर जखमी झाले.
Accident News

Accident News

esakal

Updated on

ट्रॅक्टरला मागून टँकरने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात शुक्रवारी (ता. १५) विजयनगर आणि कोप्पळ जिल्ह्यांच्या सीमेवरील तुंगभद्रा धरणाजवळ घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com