Andhra Pradesh Stampede at Venkateswara Temple
sakal
देश
Venkateswara Temple : आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू
व्यंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.
काशीबुग्गा (आंध्र प्रदेश) - व्यंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. भाविकांच्या गर्दीमुळे रेलिंग तुटले आणि अनेकजण खाली कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
