

Tripura Director General of Police
esakal
Tripura DGP Anurag Dhankar Dies Agartala PHQ: त्रिपुरा राज्याचे सर्वोच्च पोलिस अधिकारी म्हणजेच पोलीस महासंचालक (DGP) अनुराग धनखड यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातच त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय. या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दलात शोककळा पसरली आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कसून चौकशी सुरू केलीय.