
गंगटोक : बदलत्या युद्धनीतीमध्ये तंत्रज्ञानाचा वाढत्या प्रवाहाच्या अनुषंगाने भारतीय लष्कर देखील तंत्रज्ञानाचे आत्मसात करत आहे. याचा एक भाग म्हणून लष्कराच्या त्रिशक्ति कोअरने नव्या पिढीतील तंत्रज्ञानाचे सामरिक ऑपरेशन्ससह एकत्रीकरण करण्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.