Religious Ceremony Leaves Waste at Triveni Ghat
esakal
त्रिवेणी घाट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. १८) सकाळी त्रिवेणी घाटावर आयोजित करण्यात आलेला १,००८ कुंडीय ‘महायज्ञ’ पावसामुळे अपूर्ण (Rain Disrupts 1008 Kund Mahayagya) राहिला. अचानक आलेल्या पावसामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण झाला आणि भाजप नेते तसेच अन्य सहभागी घटनास्थळावरून निघून गेले.