सलाम तुमच्या कार्याला! हैदराबाद पोलिसांनी घडविला इतिहास

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

चटनपल्ली : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी त्यांना नेण्यात आले होते, तेव्हा पळून जाण्य़ाचा प्रयत्न करताना त्यांचा पोलिसांकडून खात्मा करण्यात आला आहे. हैदराबाद पोलिसांना त्यांच्या या धाडसाबद्दल, त्यांच्या कामगिरीबद्दल सारा देश त्यांना शुभेच्छा देत आहे. 

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा त्याचजागी एन्काऊंटर

हैदराबादमध्ये 26 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिला जाळण्यात आले होते. त्यानंतर आठवड्याभरात तिच्या आरोपींता खात्मा करण्यात आल्याने देशाभरातून हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter erupts as hyderabad rape case accused have been shot dead by hyderabad police