Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Manipur Unrest: मणिपूरमधील चकमकीत आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले आहेत. तणावाच्या वातावरणात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवानांच्या हौतात्म्याव्यतिरिक्त अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
Manipur Unrest

Manipur Unrest

ESakal

Updated on

मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले. एक जखमी झाला. मणिपूरच्या राज्यपालांनी या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि त्याचा निषेध केला. हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. परिसर सील करण्यात आला आहे. लष्कर एक मोठी शोधमोहीम सुरू करू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com