Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

Which 2 Indian Prime Ministers never hoisted the national flag at the Red Fort on August 15?: भारताच्या राजकीय इतिहासात असेही दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांना १५ ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची संधी कधीच मिळाली नव्हती.
Gulzarilal Nanda & Chandra Shekhar Singh

Gulzarilal Nanda & Chandra Shekhar Singh

esakal

Updated on

Indian Prime Ministers: भारताचा स्वातंत्र्यदिन, १५ ऑगस्ट रोजी दरवर्षी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला जातो. देशाचे पंतप्रधान देशाला संबोधित करतात. ही परंपरा १५ ऑगस्ट १९४७ पासून सुरू आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्रीय ध्वज फडकवून देशाला संबोधित केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com