जनावरे चोरीच्या संशयावरून मध्यरात्री जमावाकडून ६ जणांना बेदम मारहाण; २ तरुणांचा मृत्यू

Mob Lynching जनावरांची चोरी केल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत दोन तरुणांचा मृत्यू झालाय. तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.
Cattle Theft Suspicion Triggers Mob Lynching, Two Killed

Cattle Theft Suspicion Triggers Mob Lynching, Two Killed

Esakal

Updated on: 

जनावरांच्या चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य तीन जण जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे पश्चिम बंगालमधील सिलीगुडीजवळील बागडोगरा परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये शाहिद अख्तर आणि सज्जाद मोहम्मद यांचा समावेश आहे. शाहिद अख्तर हे सोनापूर, चोपडा येथील रहिवासी होते, तर सज्जाद मोहम्मद हरियाणातील रहिवासी होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com