
Wreckage of vehicles on Udaipur-Ahmedabad Highway near Rishabhdev after a deadly chain collision that claimed four lives and injured several others.
esakal
Summary
1️⃣ उदयपूर-अहमदाबाद महामार्गावर ऋषभदेवजवळ म्हशीला वाचवण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला.
2️⃣ टँकर, ट्रक, जीप आणि बोलेरो अशा चार वाहनांची एकमेकांना धडक झाली.
3️⃣ या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
उदयपूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ऋषभदेव शहराजवळ शनिवारी रात्री एक भीषण अपघात घडला. म्हशीला वाचवण्याचा नादात टँकर, ट्रक, जीप आणि एक बोलेरो एकमेकांवर आदळली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला,तर अनेक जण जखमी झाले.