UGC-NET Re-Exam Date
esakal
UGC-NET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात NTAने UGC-NETच्या तीन विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.