ugc yogi adityanath
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सध्या सुरू असलेल्या आंदोलनावर एक मोठे वक्तव्य केले आहे. यूजीसीच्या नव्या नियमांमुळे सध्या देशभर गोंधळ सुरू आहे. सवर्ण समाजाचे लोक या नियमांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी भाजप सरकारचा तीव्र निषेध केला जात आहे. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी आता थेट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.