

New Darshan Rules Implemented in Ujjain Temples to Improve Devotee Convenience
esakal
धार्मिक नगरी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात आता देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना दर्शनाचा एक अत्यंत सुखद आणि शिस्तबद्ध अनुभव मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आगामी सण-उत्सवांच्या काळात मंदिरांमध्ये होणारी भाविकांची अफाट गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.