
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरु केलेली सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना (SUMAN) ही गरोदर महिला, नवजात बालके आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे महिलांना मोफत, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा दिली जाते.