Umar Khalid & Sharjeel Imam Bail Rejected
esakal
दिल्ली दंगल प्रकरणी तुरुंगात असलेल्या उमर खालीद आणि शरजीर इमाम यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळली आहे. मात्र, याच प्रकरणातील इतर पाच आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर उमर खालीद आणि शर्जिल इमाम यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.