

A Lock That Never Breaks: Discover the History Behind This Iconic Craft City
esakal
आपण जेव्हा कधी घर किंवा ऑफिसबाहेर पडतो, किंवा आपल्या घरातील मौल्यवान दागिने आणि वस्तू सुरक्षित ठेवायच्या असतात, तेव्हा सर्वात आधी आपल्या डोक्यात एकच विचार येतो, तो म्हणजे 'कुलूप' लावण्याचा. ज्या कुलूपावर विश्वास ठेवून आपण अगदी निर्धास्तपणे घराबाहेर पडतो, ते कुलूप भारतात सर्वात जास्त कुठे बनवले जाते हे तुम्हाला माहीत आहे का?