
Central Government Employee
esakal
Railway Employee: केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रॉडक्टिव्हिटी बोनसला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे नवीन जहाजबांधणी ७० हजार कोटी रुपयांच्या सुधारणा सादर करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली.