Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Unnao Woman Records Emotional Video Before Suicide After Husband’s Sudden Death : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये ३० वर्षीय महिलेने पतीच्या अचानक मृत्यूनंतर प्रचंड नैराश्यात जाऊन जीवन संपवले.
Mother Records Emotional Video Asking Care for Son Before Suicide

Mother Records Emotional Video Asking Care for Son Before Suicide

esakal

Updated on

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात एका ३० वर्षीय महिलेने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. प्रियदर्शिनी नगर परिसरात सदर कोतवाली हद्दीत राहणाऱ्या एकताने स्कार्फचा वापर करून स्वतःचा जीव घेतला. पतीच्या अकस्मात निधनानंतर ती पूर्णपणे एकाकी आणि हताश झाली होती. जीवन संपवण्यापूर्वी तिने एक भावनिक व्हिडिओ तयार केला आणि तो व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केला. या व्हिडिओत तिने आपली असहायता, एकटेपणा आणि शेवटची इच्छा स्पष्टपणे मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com