
up ac bus rate cut
esakal
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्याच्या नागरिकांना दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने एक खास भेट दिली आहे. उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या (UPSRTC) सर्व वातानुकूलित (A.C.) बसेसच्या तिकिटाच्या दरात केलेली सुमारे १० टक्क्यांची कपात पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.