UP Agriculture Model: उत्तर प्रदेशातील शेतीचे मॉडेल जगात आदर्श; जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगांकडून सीएम योगींचे कौतुक
Digital Farming: जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष अजय बंगा यांनी एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशात विकसित होत असलेल्या लहान शेतकऱ्यांच्या कृषी मॉडेलचे (Agriculture Model) जोरदार कौतुक केले आहे.
जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष अजय बंगा यांनी एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशात विकसित होत असलेल्या लहान शेतकऱ्यांच्या कृषी मॉडेलचे (Agriculture Model) जोरदार कौतुक केले आहे.