Uttar Pradesh: UP ATS चा धडाका! देवबंदमध्ये मोठी कारवाई; संशयास्पद व्हिडिओ आणि इराण-पाकिस्तान कनेक्शनची चर्चा

Western Uttar Pradesh Counter-Terrorism Operation: संशयितांमध्ये इराण आणि पाकिस्तान कनेक्शन असलेल्या तरुणांचा समावेश असून, आक्षेपार्ह व्हिडिओ आणि हेरगिरीचा संशय आहे.
Uttar Pradesh

Uttar Pradesh

esakal

Updated on

देश: उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (UP ATS), आयबी (IB) आणि स्थानिक पोलिसांनी मिळून रविवारी पश्चिम उत्तर प्रदेशात मोठी कारवाई केली आहे. मुझफ्फरनगर, शामली आणि देवबंद या तीन महत्त्वाच्या ठिकाणांहून संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com