Uttar Pradesh ATS: दातांचा डॉक्टर होण्याचं स्वप्न… पण डोक्यात ISISचं विष ! जिहादचा प्रसार करणारा विद्यार्थी ATS च्या जाळ्यात!

ATS Arrests ISIS-Linked BDS Student in Muradabad: उत्तर प्रदेश एटीएसने मुरादाबादमध्ये इसिसशी संबंधित एका तरुण बीडीएस विद्यार्थ्याला अटक केली आहे. हारिस अली सोशल मीडियावर ग्रुप्स चालवून तरुणांना जिहादी विचारांमध्ये ओढत होता. त्याचा अजेंडाच भारताच्या लोकशाहीला धोकादायक असून, एटीएसने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हा नोंदवला आहे. संशयित संपर्कांचा तपास सुरू आहे.
Uttar Pradesh ATS

Uttar Pradesh ATS

esakal

Updated on

देश: उत्तर प्रदेश एटीएसने (ATS) एक मोठी कारवाई करत दहशतवादी संघटना इसिसशी (ISIS) संबंधित असलेल्या एका तरुणाला मुरादाबाद येथून अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेला हा तरुण दातांच्या डॉक्टरकीचे (BDS) शिक्षण घेत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com