Heartbreaking Bhai Dooj Incident
esakal
लखनऊ : भाऊबीजेच्या दिवशी उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात अशी एक हृदयद्रावक घटना घडली, की संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं. एका बहिणीने तिच्या मृत भावाचं औक्षण करत त्याला अखेरचा निरोप दिला. ही दुर्दैवी घटना 21 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री घडली.