

UP Logistics Hub
sakal
उत्तर प्रदेश सरकारने राज्याच्या औद्योगिक नकाशावर आणखी एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ग्रेटर नोएडाच्या बोदाकी परिसरात ८,००० कोटी रुपये खर्चून इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल टाऊनशिप आणि लॉजिस्टिक्स हब (Integrated Industrial Township and Logistics Hub) स्थापित केला जाणार आहे.