UP Budget 2026: ९.१२ लाख कोटींची ऐतिहासिक तरतूद; तरुणांना नोकऱ्या आणि शेतकऱ्यांना मोफत वीज, वाचा 'बजेट'मधील ७ मोठे मुद्दे

Yogi Government Budget: उत्तर प्रदेश सरकारने २०२६-२७ साठी ९.१२ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला आहे. या बजेटमध्ये तरुणांना रोजगार व स्टार्टअपसाठी बिनव्याजी कर्ज, शेतकऱ्यांना मोफत वीज, महिलांसाठी सुमंगला व स्कूटी योजना, तसेच शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर मोठी तरतूद करण्यात आली आहे.
UP Budget 2026

UP Budget 2026

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने बुधवारी विधानसभेत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ९,१२,६९६.३५ कोटी रुपयांचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प गेल्या वर्षाच्या तुलनेत १२.९% ने मोठा असून यात तरुण, शेतकरी आणि महिलांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com