

Rani Laxmibai Scooty Yojana
sakal
उत्तर प्रदेशातील हुशार विद्यार्थिनींसाठी योगी सरकारने अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा केली आहे. 'राणी लक्ष्मीबाई स्कूटी योजना' ही केवळ एक भेट नसून, मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारी एक महत्त्वाची पाऊलवाट ठरणार आहे.