UP Budget 2026: या सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार १६ ते २० हजार रुपये; योगी सरकारचा अर्थसंकल्पात मोठा धमाका

CM Yogi Government: उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पात स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता त्यांच्या बँक खात्यात थेट १६ ते २० हजार रुपये जमा केले जातील. याशिवाय, अर्थसंकल्पात ४३,५६५ कोटी रुपयांच्या नवीन योजनांचा समावेश असून, अयोध्या, मिर्झापूर, वाराणसीसह पोलीस आणि पायाभूत सुविधांवरही भर दिला आहे.
uttar pradesh budget 2026

uttar pradesh budget 2026

esakal

Updated on

उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात योगी सरकारने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली असून, त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com