Property Tax: वाढीव टॅक्स तात्काळ परत करा! राज्यातील सर्व महानगरपालिकांना CM योगींचा कडक आदेश

GIS Survey and Accurate Property Assessment: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व महानगरपालिकांना आदेश दिला; GIS सर्वेक्षणाद्वारे वाढीव भरलेला प्रॉपर्टी टॅक्स तात्काळ परत करावा, तसेच पुढील करात समायोजित करावा.
UP Government Decisions Property Tax

Property Tax

esakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील जनतेला मोठा दिलासा देत सर्व महानगरपालिकांना एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. जीआयएस (GIS) सर्वेक्षणाद्वारे घरांवर किंवा मालमत्तांवर आकारला जाणारा वाढीव टॅक्स (Tax) तात्काळ रद्द करण्याचे आणि वसूल केलेली वाढीव रक्कम समायोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com