Yogi Adityanath Housing Scheme : माफिया मुख्तार अंसारीच्या जागेवर गरिबांचे हक्काचे घर! मुख्यमंत्री योगींनी ७२ कुटुंबांना सोपवली चावी

Homes for Poor on Mafia Mukhtar Ansari Demolished Land : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफिया मुख्तार अंसारी याच्या बेकायदेशीर आलिशान कोठीच्या जागेवर लखनौ विकास प्राधिकरणाने (LDA) बांधलेल्या ७२ फ्लॅट्सची सोडत काढून, 'सरदार वल्लभभाई पटेल आवासीय योजना' या नावाने गरजू कुटुंबांना घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या.
Homes for Poor on Mafia Mukhtar Ansari's Demolished Land

Homes for Poor on Mafia Mukhtar Ansari's Demolished Land

Sakal

Updated on

CM Yogi Adityanath Hands Over Keys to 72 Beneficiaries : उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात माफिया मुख्तार अंसारी याची डालीबाग येथील बहुमजली आलिशान कोठी जमीनदोस्त (मोडली) केल्यानंतर, त्या जागेवर बांधलेले घरे मंगळवारी (४ नोव्हेंबर) गरजू लोकांना वाटण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com