Krishnavataram: मंत्रिमंडळ विस्तारानंतर योगींनी आपल्या मंत्र्यांना दाखवला स्पेशल सिनेमा, taxfree करण्यामागे आहे खास कारण

Special cinema shown to UP ministers by Yogi government: योगी आदित्यनाथ सरकारचा ‘कृष्णावतारम्’ चित्रपट करमुक्त; मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण कॅबिनेटसह विशेष स्क्रीनिंग, सनातन संस्कृती नव्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न
Yogi Government Makes Special Film Tax-Free After Exclusive Screening for Ministers

Yogi Government Makes Special Film Tax-Free After Exclusive Screening for Ministers

esakal

Updated on

उत्तर प्रदेश सरकारने भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित ‘कृष्णावतारम्’ हा चित्रपट संपूर्ण राज्यात करमुक्त (Tax Free) करण्याची घोषणा केली आहे. रविवारी लखनौमधील लोकभवन येथे या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा मोठा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com