CM Yogi Adityanath : 'रील' बनवणाऱ्या पोलिसांना घरी पाठवणार! मुख्यमंत्री योगी यांची कडक ॲक्शन; दिला महत्त्वाचा आदेश

UP CM Yogi Adityanath Issues Strict Directives for Festivals : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्तिक पौर्णिमा, गुरु नानक जयंती यांसारख्या महत्त्वाच्या सणांच्या तयारीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुरक्षा आणि शिस्तीच्या कठोर सूचना दिल्या असून, संवेदनशील ठिकाणी 'रील' बनवणाऱ्या पोलिसांना तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
UP CM Yogi Adityanath Issues Strict Directives for Festivals

UP CM Yogi Adityanath Issues Strict Directives for Festivals

Sakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील महत्त्वाचे सण—जसे की कार्तिक पौर्णिमा, देव दीपावली, गुरु नानक जयंती, ददरी मेळा (बलिया) आणि गढमुक्तेश्वर मेळा (हापुड) यांच्या तयारीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना अतिशय कठोर निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com