
Uttar Pradesh
esakal
CM Yogi Adityanath :
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बेसिक शिक्षण विभागातील सेवारत शिक्षकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी विभागाला निर्देश दिले आहेत की, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी टीईटी (Teacher Eligibility Test) बंधनकारक ठरवणाऱ्या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका (रिव्हिजन पिटीशन) दाखल करावी.