
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्वच घटकांचा विचार करतात. त्यांच्या राज्यात कुठल्याच घटकासोबत अन्याय होऊ नये यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील आहेत. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीच्या खतांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरूद्ध कठोर पाऊले उचलली आहेत.