UP Denmark Investment: UP मध्ये आता डेन्मार्कची गुंतवणूक! CM योगींची राजदूत क्रिस्टेंशन यांच्याशी शिष्टाचार भेट; 'डिफेन्स कॉरिडॉर'वर होणार एकत्र काम!

यूपीला जागतिक गुंतवणूक केंद्र बनवण्यासाठी डेन्मार्कसोबत तांत्रिक भागीदारी; डिफेन्स कॉरिडॉर, हरित ऊर्जा, जलव्यवस्थापन आणि कौशल्यविकासात संयुक्त प्रकल्पांची रूपरेषा
Technology Transfer: How Denmark’s Technical Know-how Will Transform UP's Industrial Landscape

Technology Transfer: How Denmark’s Technical Know-how Will Transform UP's Industrial Landscape

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भारतात डेन्मार्कचे राजदूत रासमस अबिल्डगार्ड क्रिस्टेंशन यांची शुक्रवारी लखनौमध्ये महत्त्वपूर्ण भेट झाली. या भेटीत उत्तर प्रदेशच्या विकासासाठी डेन्मार्कसोबतच्या तांत्रिक भागीदारीवर आणि गुंतवणुकीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

१० एप्रिल २०२६ रोजी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या या बैठकीत उत्तर प्रदेशला एक जागतिक गुंतवणूक केंद्र (Investment Hub) बनवण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com