विमानात दोन उपमुख्यमंत्री, अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचं समजलं; तासभर...

Deputy CMs Flight Technical Fault in Lucknow : लखनऊ विमानतळावर इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांना तासभर विमानात थांबावे लागले.
UP deputy CM flight delay

UP deputy CM flight delay

esakal

Updated on

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांना सोमवारी लखनऊ विमानतळावर अडचणींचा सामना करावा लागला. दोन्ही नेते इंडिगोच्या विमानाने कोलकात्याकडे रवाना होणार होते; मात्र उड्डाणापूर्वी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांसह सर्व प्रवाशांना सुमारे तासभराहून अधिक वेळ विमानातच थांबावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com