

UP Encounter
sakal
उत्तर प्रदेशातील मेरठ एसटीएफने (Special Task Force) सोमवारी (१० नोव्हेंबर) रात्री उशिरा झालेल्या एन्काऊंटरमध्ये आसिफ उर्फ टिड्डा आणि दीनू या दोन कुख्यात गुन्हेगारांना कंठस्नान घातले. हे दोन्ही गुन्हेगार पश्चिम उत्तर प्रदेशातील अर्धा डझन जिल्ह्यांसह दिल्ली, उत्तराखंड आणि हरियाणा या शेजारील राज्यांमध्येही दहशतीचे प्रतीक बनले होते.