Uttar Pradesh Farmers: शेतकऱ्यांना आता मिळणार खताची ऑनलाइन पावती; रांगेत उभे राहण्याची गरज नाही
Uttar Pradesh Agriculture: रब्बी हंगामाची तयारी सुरू असताना, उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे ज्या सहकारी संस्थांमध्ये संगणकाची व्यवस्था आहे, तिथे शेतकऱ्यांना खताची ऑनलाइन पावती दिली जाईल.
उत्तर प्रदेश: रब्बी हंगामाची तयारी सुरू असताना, उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे ज्या सहकारी संस्थांमध्ये संगणकाची व्यवस्था आहे, तिथे शेतकऱ्यांना खताची ऑनलाइन पावती दिली जाईल.