Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

उत्तर प्रदेशातील प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि कंपोझिट शाळांमध्ये शिकणाऱ्या गंभीर व बहु-दिव्यांग (Multiple Disabilities) मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योगी सरकारने एक अत्यंत संवेदनशील पाऊल उचलले आहे.
escort allowance scheme to disabled student

escort allowance scheme to disabled student

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि कंपोझिट शाळांमध्ये शिकणाऱ्या गंभीर व बहु-दिव्यांग (Multiple Disabilities) मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योगी सरकारने एक अत्यंत संवेदनशील पाऊल उचलले आहे. राज्यातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील दिव्यांग मुलांना नियमितपणे शाळेत येता यावे, यासाठी सरकारने 'एस्कॉर्ट अलाउन्स' (शाळेत येण्या-जाण्याचा भत्ता) आणि दिव्यांग विद्यार्थिनींसाठी 'विशेष स्टायपेंड' योजना सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com