

lpg gas
esakal
Gas Supply Disconnected: उत्तर प्रदेश सरकारने एलपीजी आणि पीएनजी गॅस कनेक्शन संदर्भात अतिशय कठोर भूमिका घेतली असून बरेली शहरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन आणि थकबाकी न भरल्यामुळे शहरातील ५७ वसाहतींमधील सुमारे १२०० घरांचा गॅस पुरवठा थांबवण्यात आला आहे, तर ४१३ घरांचे गॅस कनेक्शन कायमस्वरूपी अथवा तात्पुरत्या स्वरूपात तोडण्यात आले आहेत.