

up murder case
esakal
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडलेल्या सौरभ हत्याकांडातील मुख्य आरोपी मुस्कानने आता आपल्या नवजात मुलीचा चेहरा प्रियकर साहिलला दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी तिने तुरुंग प्रशासनाकडे विशेष परवानगी मागितली होती, मात्र तुरुंग नियमांनुसार कैद्यांना अशी भेट घेता येत नसल्याने प्रशासनाने नकार दिला आहे.