CM Yogi Adityanath
sakal
देश
CM Yogi Adityanath: मोबाईलवर दिसणार आपले शेत आणि घर! योगी सरकार नागरिकांना देणार मोठा दिलासा
Citizens Can View Farms and Houses via Mobile App: उत्तर प्रदेशातील योगी सरकार नागरिकांना लवकरच एक मोठी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. लवकरच, नागरिक मोबाईल ॲप्लिकेशनच्या (App) माध्यमातून आपले शेत आणि घर पाहू शकणार आहेत.
उत्तर प्रदेशातील योगी सरकार नागरिकांना लवकरच एक मोठी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. लवकरच, नागरिक मोबाईल ॲप्लिकेशनच्या (App) माध्यमातून आपले शेत आणि घर पाहू शकणार आहेत.

