Sonbhadra Viral Video
esakal
सोनभद्र (उत्तर प्रदेश) : पोलिसांचे (Police) मुख्य कर्तव्य म्हणजे जनतेचे रक्षण करणे आणि कायद्याची अंमलबजावणी करणे. मात्र, प्रत्यक्षात अनेक वेळा हेच पोलीस नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.