Ram Mandir Flag Hoisting : राम मंदिर ध्वजारोहणात खाकी नाही तर 'सूट-बूट'मध्ये दिसणार युपी पोलीस; का झाला हा बदल?

UP police suit boot: अयोध्या राम मंदिरात होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यात युपी पोलिसांचा लूक यंदा वेगळा असणार आहे. पारंपरिक खाकी ड्रेसऐवजी पोलीस सूट-बूटमध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
Ram Mandir Event Update: UP Police Opt for Formal Attire Over Khaki—Reason Inside

Ram Mandir Event Update: UP Police Opt for Formal Attire Over Khaki—Reason Inside

Sakal

Updated on

अयोध्या : येथे २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राम मंदिर ध्वजारोहण कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मोठे नेते आणि संत-महंत सहभागी होणार आहेत. या समारंभादरम्यान, सुरक्षा व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळेल—उत्तर प्रदेश पोलीस खाकी गणवेशात (ड्रेस) नाही, तर 'सूट-बूट' मध्ये दिसणार आहेत!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com