Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामनवमीच्या निमित्ताने सलग दोन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. २६ आणि २७ मार्च रोजी भाविक, सरकारी कर्मचारी आणि नागरिकांना या सणाचा सन्मान करत उत्सव साजरा करण्याची संधी मिळणार आहे.
Ram Navami

Ram Navami

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील लाखो भाविक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यंदा रामनवमीच्या तिथीबाबत असलेल्या संभ्रमामुळे आणि अयोध्यासह राज्यभरातील मंदिरांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन, सरकारने आता २६ आणि २७ मार्च अशा सलग दोन दिवसांच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com