UP: योगींच्या राज्यात 'युनानी' क्रांती! नवीन मेडिकल कॉलेज आणि दवाखाने उघडणार; मंत्री दानिश अंसारी यांची घोषणा

Unani medicine: उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने युनानी औषधोपचारासाठी नवीन मेडिकल कॉलेज आणि रुग्णालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. अल्पसंख्याक कल्याण मंत्री दानिश अंसारी यांनी लखनौमध्ये ही महत्त्वाची माहिती दिली.
Unani medicine

Unani medicine

sakal

Updated on

उत्तर प्रदेशात आता आधुनिक वैद्यकशास्त्रासोबतच पारंपारिक 'युनानी' उपचार पद्धतीलाही चांगले दिवस येणार आहेत. योगी सरकारने राज्यात नवीन युनानी मेडिकल कॉलेज आणि दवाखाने सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्याक कल्याण मंत्री दानिश आझाद अंसारी यांनी रविवारी लखनौमध्ये ही महत्त्वाची घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com