UP Urban Development: युपीमध्ये 'या' लोकांसाठी सरकार देणार 'रेड कार्पेट वेलकम', बांधकाम नियमांमध्ये मोठे बदल
Uttar Pradesh Urban Development Rules Revised: उत्तर प्रदेशातील शहरी भागांमध्ये निवासी आणि व्यावसायिक बांधकामासाठी नवीन नियम. रस्त्याची रुंदी, पार्किंग आणि ऑनलाइन अर्जाद्वारे नकाशा मंजुरीतील सुलभता यावर महत्वाचा बदल.
लखनऊ: उत्तर प्रदेशातील शहरी भागांमध्ये बांधकाम आणि व्यवसायाच्या संधी वाढवण्यासाठी योगी सरकारने नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांमुळे शहरातील रहिवासी आणि लहान व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.